Green Tatwa Talks Ep 55 Guppa Goshti with Asmita “Earth Angel”

जैविक खताचे महत्त्व मोठे आहे, विशेषत: नैसर्गिक शेतीसाठी. हे खते जैविक घटकांपासून बनलेले असल्याने, ते जमिनीच्या गुणवत्ता सुधारण्यात मदत करतात. जैविक खताच्या वापरामुळे रासायनिक खतांचा वापर कमी होतो, ज्यामुळे जमिनीच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो.

जैविक खताचे महत्त्व:

  1. मातीची सुपीकता वाढवते: जैविक खत मातीच्या सुपीकतेमध्ये वाढ करते आणि मातीला आवश्यक पोषकतत्त्वे पुरवते.
  2. पर्यावरणपूरक: हे खते पर्यावरणासाठी सुरक्षित असतात, कारण त्यात कोणतेही हानिकारक रसायन नसते.
  3. पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढवते: जैविक खत मातीच्या पोत सुधारून त्याची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढवते, ज्यामुळे पिकांच्या वाढीसाठी आवश्यक ओलावा कायम राहतो.
  4. जैवविविधता वाढवते: जैविक खतांमुळे मातीतील सूक्ष्मजीव आणि गांडूळ यांची संख्या वाढते, ज्यामुळे मातीतील जैवविविधता सुधारते.
  5. रासायनिक खतांचा वापर कमी करते: हे खते रासायनिक खतांचा वापर कमी करण्यास मदत करतात, ज्यामुळे शेतीचे दीर्घकालीन नुकसान टाळले जाते.
  6. आरोग्याला सुरक्षित: जैविक खतांचा वापर केलेल्या पिकांमध्ये हानिकारक रसायनांची मात्रा नसल्याने ते आरोग्यासाठी सुरक्षित असतात.

जैविक खते पर्यावरण, माती, आणि मानवांसाठी फायदेशीर असल्यामुळे त्यांच्या वापरास प्रोत्साहन देणे आवश्यक आहे.

Green Tatwa Talks

आजच्या माझ्या एपिसोड मधे मी गप्पा करते आहे अस्मिता सोबत जी घरच्या घरी जैविक खत आणि जैव एंजाइम बनवते। तिचा प्रवास आईका ह्या यूट्यूब चैनल वरती किंवा आपल्या अवडत्या औडियो चैनल वरती। लिंक्स खालती बघा –

Tune in and join #TheTatwaGirl and listen to the journey of अस्मिता “Earth Angel

तिचा इंस्टाग्राम चैनल बघा आणि शिका जैविक खत पद्दल, जैव एन्ज़ाइम पद्दल एण्ड बर्याच काही छान गोष्टी जे ती रोज आपल्या घरात करते आणि सस्टैनबल राहण्याचा प्रयत्न करते।

घरचा हिरवा पाला, हिरव्या भाज्या, पालापाचोळा, अन्नाचे तुकडे, काडीकचरा, निर्माल्य, पानगळ, ही सर्व आपण जैविक खत बनवाइला वापरू शकतो। हे कंपोस्ट अतिशय उत्कृष्ट खत असते.

कंपोस्टिंगमुळे अजून एक फायदा झाला, की आपण रोज किती कचरा निर्माण करतो याच्या अगदी वजनाचा नाही; पण निदान आकारमानाचा अंदाज आला. 
घरच्या घरी कंपोस्टिंगचे प्रयोग करणे शक्य असले, तरी त्यासाठी सुरुवातीपासून बऱ्याच छोट्या-मोठ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते. तुम्हाला काही प्रश्न असल्यास विचारावे। आम्ही उत्तर द्यायचा प्रयत्न करू।

 
 

 

“आपण जे पेरतो तेच उगवतं.”

 

The ground’s generosity takes in our compost and grows beauty! Try to be more like the ground.” — Rumi

Sustainability With Prachi

In addition, Along with Eco-friendly discussions, I even share Positive stories of people bringing beautiful change to this world. For more Kisse Kahani, tune in to my YouTube channel and check out all Green Talks episodes on my YouTube channel HERE. In addition, You can even listen to the episode on my podcast site PragunTatwa Talks, and leave your comments. Tune into my podcast – Green Tatwa Talks

 
In addition, click on Link with Me to start your green journey and follow Sustainability with Prachi on LinkedIn. Don’t forget to subscribe to my newsletter, and share your views, suggestions, and what you would like to discuss on climate action, and eco-friendly living.
 
Along with this, Support, share, and try to bring that one change in your life toward a greener tomorrow.

Being Eco-Friendly is not a choice, make it a habit.

Without a doubt, sustainability is easier than you think. You don’t have to jump in by changing everything, start small to make the changes more eco-friendly, sustainable and a part of your daily life. 

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *